Misal Streak

श्री उपहार गृह – Shri Misal

Misal ब्लॉग वर मिसळी बद्दल मत मांडण्या साठी चा "श्री" गणेशा इथूनच करावा म्हंटलं ! सदाशिव पेठेत फार पूर्वी पासून "श्री उपहार गृह" हे ठिकाण प्रसिद्ध होते .. अर्थात पेठे मधल्या लोकांसाठी 🙂 चेंडू फळीचे २-४ सामने झाल्यानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो … आल्या नंतर या गृहा चे नुकतेच नूतनीकरण झाले आहे असे वाटले… Continue reading श्री उपहार गृह – Shri Misal

Breakfast

मधू ची गाडी

अप्पाची पायरी ते मधू ची गाडी .. गेले २ आठवडे मी आणि माझे मित्र पर्वती वर सकाळी ब भ्रमंती (फेर फटका म्हणा) झाल्यावर या ठिकाणी न चुकता न्याहारी साठी येतो... तसा मी या गाडी वर गेली १० वर्ष नाश्ता करतोय.. मटार उसळ , गोल कांदा भाजी , इडली चटणी सगळचं छान ! मोठी हॉटेलस आसू… Continue reading मधू ची गाडी